Skip to content

उबंरची भाजी(कोवळी उबंर भाजी)

  • मिनाक्षी लक्ष्मण कवटे
  • दांडेकर पाडा
  • गांगणगाव
  • डहाणु
  • पालघर
  • महाराष्ट्र
  • उबंर ही एक फळ झाड आहे या झाडावर येणारी कोवळी फळांची भाजी करतात कोवळी फळे घेवुन धुऊन घेणे व फळांचे लहान तुकडे करून सूरवातीला शिजवून घेणे थंड झाल्यावर पाणी घेवु नये कांदा व लसुण जिरे हळद तिखट घेवुन फोडणी घेणे अशी ही उबंर फळांची भाजी होय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

English