- मिनाक्षी लक्ष्मण कवटे
- दांडेकर पाडा
- गांगणगाव
- डहाणु
- पालघर
- महाराष्ट्र
-
उबंर ही एक फळ झाड आहे या झाडावर येणारी कोवळी फळांची भाजी करतात कोवळी फळे घेवुन धुऊन घेणे व फळांचे लहान तुकडे करून सूरवातीला शिजवून घेणे थंड झाल्यावर पाणी घेवु नये कांदा व लसुण जिरे हळद तिखट घेवुन फोडणी घेणे अशी ही उबंर फळांची भाजी होय
