Skip to content

भोकराचे (शेलट) फळांचे लोणचे

  • रत्ना जानी भिलाडा
  • मांंगातपाडा
  • जामशेत
  • डहाणु
  • पालघर
  • महाराष्ट्र
  • भोकराच्या फळांचे लोणचे

    साहित्य
    भोकराची (शेलट) हिरवी कच्ची फळे, लोणच्याचा मसाला, मिठ ,हळद मोहरी डाळ, तेल,

    भोकराची कोवळी फळे धुऊन ध्यावीत व फळाच दोन तुकडे करावेत चिरुन घेणे व त्या तील बिया काढून टाकाव्यात व ऊन देणे आहे फळातील चिकट पणा कमी होईल व नंतर फोडणीसाठी फळाना मिठ लावावे तेल गरम करावे लोनच्या मसाला हळद मोहरी डाळ मिश्रण करून थंड झालेल्या नंतर बरणीत ठेवावे एक महिन्यात लोनंचे तयार होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

English