Skip to content

वरई

  • काशीनाथ सोमा रेरे
  • वाघ्याचीवाडी
  • सायदे
  • मोखाडा
  • पालघर
  • महाराष्ट्र
  • सदर पीक हे पावसाळी असून त्याचे रोपटे तयार केले जाते व ते उपटून दुसरीकडे लावले जाते। त्यापासून उपासा साठी वरई दळून भगर तयार केली जाते। तिला चांगला भाव भेटतो।

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

मराठी