- काशीनाथ सोमा रेरे
- वाघ्याचीवाडी
- सायदे
- मोखाडा
- पालघर
- महाराष्ट्र
-
सदर पीक हे पावसाळी असून त्याचे रोपटे तयार केले जाते व ते उपटून दुसरीकडे लावले जाते। त्यापासून उपासा साठी वरई दळून भगर तयार केली जाते। तिला चांगला भाव भेटतो।
