Skip to content

ज्वारीचे खलवाडी पूजन

By:

Nana Pawara

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

तालुका / Taluka / Block

धडगाव

जिल्हा / District

नंदुरबार

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

समुदाय – पावरा, महिने – ऑक्टोबर – नोव्हेंबर, ज्वारी काढणीला आली की येथे ज्वारीचे खलवाडी पुजन केले जाते. ज्वारीच्या खळ्यावर मळणीच्या वेळी हे पूजन केले जाते. यावेळी दोन कोंबड्या, बेलाची पाने आणि शेंदूर वाहून पुजा पूर्ण केली जाते. त्या कोंबडीचे जेवण बनवून खळ्यावर सगळी घरातील लोक जेवतात

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video

English