Skip to content

ज्वारीचे खलवाडी पूजन

  • Nana Pawara
  • धडगाव
  • धडगाव
  • नंदुरबार
  • महाराष्ट्र
  • समुदाय - पावरा,
    महिने - ऑक्टोबर - नोव्हेंबर,
    ज्वारी काढणीला आली की येथे ज्वारीचे खलवाडी पुजन केले जाते. ज्वारीच्या खळ्यावर मळणीच्या वेळी हे पूजन केले जाते. यावेळी दोन कोंबड्या, बेलाची पाने आणि शेंदूर वाहून पुजा पूर्ण केली जाते. त्या कोंबडीचे जेवण बनवून खळ्यावर सगळी घरातील लोक जेवतात

3 thoughts on “ज्वारीचे खलवाडी पूजन”

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

मराठी