वरई By: काशीनाथ सोमा रेरे पाडा / Pada/ Hamlet वाघ्याचीवाडी खेडे / village सायदे तालुका / Taluka / Block मोखाडा जिल्हा / District पालघर राज्य / State महाराष्ट्र पिकाबद्दल माहिती / Information about the crop. सदर पीक हे पावसाळी असून त्याचे रोपटे तयार केले जाते व ते उपटून दुसरीकडे लावले जाते। त्यापासून उपासा साठी वरई दळून भगर तयार केली जाते। तिला चांगला भाव भेटतो। ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video