- रत्ना जानी भिलाडा
- मांंगातपाडा
- जामशेत
- डहाणु
- पालघर
- महाराष्ट्र
-
भोकराच्या फळांचे लोणचे
साहित्य
भोकराची (शेलट) हिरवी कच्ची फळे, लोणच्याचा मसाला, मिठ ,हळद मोहरी डाळ, तेल,भोकराची कोवळी फळे धुऊन ध्यावीत व फळाच दोन तुकडे करावेत चिरुन घेणे व त्या तील बिया काढून टाकाव्यात व ऊन देणे आहे फळातील चिकट पणा कमी होईल व नंतर फोडणीसाठी फळाना मिठ लावावे तेल गरम करावे लोनच्या मसाला हळद मोहरी डाळ मिश्रण करून थंड झालेल्या नंतर बरणीत ठेवावे एक महिन्यात लोनंचे तयार होते