Skip to content

सरू

  • Rakesh Durge
  • एटापल्ली
  • एटापल्ली
  • गडचिरोली
  • महाराष्ट्र
  • समुदाय - माडिया,
    महिने - सप्टेंबर,
    धान कापण्याआधी सरू साजरी केली जाते. या पूजे साठी शेतकरी भुम्याकडे(पुजारी) कडे जातात. पुजारी थोडेसे तांदूळ पूजून शेतकर्‍याकडे दिले जातात. शेतकरी ते तांदूळ शेतात घेऊन येतात. हे तांदूळ दोन ओंब्यांच्या मध्ये ठेवून येणाच्या पान आणि सालीच्या साहय्याने गुंडाळून घेतात. यांनंतर कापणीला सुरुवात करतात. या दिवशी कोंबडीच आणि बकरे यांचे बळी देऊन भोजन केले जाते. मोहाची दारू शेतकरी पितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

मराठी