Skip to content

देवमोगरा

  • Nana Pawara
  • धडगाव
  • धडगाव
  • नंदुरबार
  • महाराष्ट्र
  • समुदाय - पावरा,
    महिने - मार्च,
    देवमोगरा ही येथील आदिवासी देवता आहे. या नावावरुनच देवमोगरा या ज्वारीचे नाव पडलेले आहे अशी माहिती मिळते. मार्च महिन्यात देवमोगरा देवीची पुजा करण्यासाठी चांगल्या ज्वारीचे मोठी कणसे देवीला घेऊन जातात. त्यानंतर पुजारी ही ज्वारीचे कनसे शेतकर्‍यांमध्ये पुन्हा वाटप केले जाते. यामुळे चांगल्या प्रकारचे बियाणे वाटप शेतकर्‍यामध्ये होते.

2 thoughts on “देवमोगरा”

  1. #काजवा महोत्सव : रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ…!!!
    ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोय तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांच्या रुपात धरतीवर अवतरलाय की काय असा विचार मनात चमकून जातो. गगनातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय… इथे रात्रच चांदण्याची झालीय… असा आभास काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ तासन-तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही. त्यामुळेच नुसतेच काजवे पाहणे निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

मराठी