Skip to content

दसरा

  • Yogesh Nawale
  • अकोले
  • अकोले
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • समुदाय - हिंदू महादेव कोळी,
    महिने - सप्टेंबर,
    दसर्‍याच्या दिवशी आदिवासी शेतकरी सर्व शेतीच्या अवजारे पूजन करतात. या दिवशी संध्याकाळी सर्व ग्रामस्थ आपट्याची पाने एकमेकांना सोनं म्हणून वाटत असतात. या दिवशी वाघोबाला खीर आणि भात चा नैवेद्य दाखवला जातो.

3 thoughts on “दसरा”

au88link साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

मराठी