शिमगाby पंकज कमळाकर परदेशीएप्रिल 21, 2021 माहिती देणार्याचे नाव / Name of person providing the information: रघुनाथ सखाराम भावर पाडा / Pada/ Hamlet: उंबरपाडा खेडे / village: गडदे तालुका / Taluka / Block: विक्रमगड जिल्हा / District: पालघर राज्य / State: महाराष्ट्र सणात वापरल्या जाणार्या जैवविविधतेचे छायाचित्र २ / Photo of the biodiversity used in the festival 2: या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.: शिमगा सन होळी सनाच्या दुसऱ्या दिवशी शिमग्याला आमचे आदिवासी बांधव देवाला (कुलदैवताला)आंबा, नारळ तर कुठे कुठे नवस असल्यास कोंबडा नैवेद्य दिल्यानंतर पूजा करून आंबा व नारळाचा प्रसादाचे गावात वाटप करून आमचे आदिवासी बांधव आंबे खायला सुरवात करतात. Tags:शिमग्याचा सण प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेतनाव ईमेल वेबसाईट टिप्पणी * पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा. Δ