Skip to content

दिहावा

  • Nana Pawara
  • धडगाव
  • धडगाव
  • नंदुरबार
  • महाराष्ट्र
  • पावरा,
    महिने - जून- जुलै,
    एखाद्या मोसमात जर पाऊसच पडायला सुरवात होत नसेल किंवा उशीर झाला असेल तर दिहावा साजरा केला जातो. गावाच्या पाटलाच्या घरी हा उत्सव केला जातो. यासाठी गावातील वैद्य पूजेला बोलावले जातात. ढोलकी वाजवली जाते. या पूजेला येथील प्रमुख धान्य ज्वारी आणि मका धान्य पूजले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

English