Skip to content

बैल पोळा

  • Nana Pawara
  • धडगाव
  • धडगाव
  • नंदुरबार
  • महाराष्ट्र
  • समुदाय - पावरा,
    महिने - ऑगस्ट,
    बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना विशेष महत्व असते. या दिवशी बैलांना मक्याच कणीस वाफवून खाऊ घातले जाते. मिरवणूक काढण्याआधी बैलांना मोहाची दारू पाजली जाते. सायंकाळी पुरणपोळी, भाताचे पिठले भाकरी असा स्वयंपाक बनवला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

English