या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about
how this biodiversity is used in the festival.
समुदाय – पावरा,
महिने – फेब्रुवारी,
शिवरात्रीच्या दिवशी आदिवासी राजा अकराणी आणि महादेव यांच्या पूजेसाठी बेलाची पाने वापरली जातात. त्याच प्रमाणे पूजेसाठी ज्वारीचे धान्य वापरले जाते