Skip to content

दोहारू (दशहरा)

  • Lilesh chavan
  • धडगाव
  • धडगाव
  • नंदुरबार
  • महाराष्ट्र
  • समुदाय - पावरा,
    महिने - ऑक्टोबर,
    दसर्‍याच्या दिवशी आदिवासी राजा अकराणी आणि अन्नपूर्णा देवीची पुजा केली जाते. या पूजेसाठी येथील प्रमुख धान्य ज्वारीचे कणीस वापरले जाते. शस्त्रपूजन करण्यासाठी हापटा/बखलू)(आपटा) ची पाने वापरली जातात. आपट्याची पाने घरोघरी वाटून दसरा सण साजरा केला जातो.

3 thoughts on “दोहारू (दशहरा)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

English