Skip to content

चौदश

  • Lilesh chavan
  • धडगाव
  • धडगाव
  • नंदुरबार
  • महाराष्ट्र
  • समुदाय - पावरा,
    महिने - ऑक्टोबर,
    चौदश च्या दिवशी( लक्ष्मि पूजनाचा दिवस) सर्व लोक उपवास धरतात. या दिवशी मकाचा घाटा बनवून दुपारी बारा नंतर खाण्यासाठी वापर केला जातो. या दिवशी सकाळी करंज, नीम या झाडांची फांदी तोडून दात स्वछ करण्यासाठी वापरली जातात. तोंड शुद्ध करण्यासाठी याचा उपयोग केला जातो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

English