या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about
how this biodiversity is used in the festival.
समुदाय – माडिया,
महिने – एप्रिल,
आंबा, चारोळी खाण्याआधी ही पूजा केली जाते. ही पुजा सामूहिक पद्धतीने केली जाते. यात आंबा, चारोळी व मोह यांची फळे आणि पाने पूजेसाठी वापरतात.