या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about
how this biodiversity is used in the festival.
समुदाय – हिंदू महादेव कोळी,
महिने – जानेवारी,
आदिवासी भागात संक्रांत पूजली जाते. यात येथे पिकणारे नाचणी, तांदूळ, गहू आणि हरभरा या धान्याला मातीच्या गाडग्यात टाकून पूजले जाते. या दिवशी गव्हाच्या पोळी आणि भाताचा नैवेद्य पूजेला दिला जातो.