Skip to content

कच्चीपोलवा

By:

Rakesh Durge

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

तालुका / Taluka / Block

एटापल्ली

जिल्हा / District

गडचिरोली

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

समुदाय – माडिया, महिने – सप्टेंबर, धान चांगल्याप्रकारे निसवण्यासाठी हा सण साजरा केला जातो. यात पूजेसाठी येणाची आणि मोहाच्या पानांचा वापर केला जातो. या दिवशी कोंबडीचे पिल्लू आणि बकरे यांचे बळी देऊन सामूहिकरित्या भोजन केले जाते. या निमित्ताने गावातील फक्त पुरुष उपस्थित असतात.

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video

English