समुदाय – कोकणा, वारली, ठाकर, महादेव कोळी, कातकरी,
महिने – एप्रिल-मे,
ज्वारी, मका इतर बियाणे बांबूच्या टोपलीत मातीमध्ये मिसळावी आणि 7 दिवसानंतर त्याची रोपे उगवण्यास सूरुवात होते. त्यानंतर बियाणे दर आणि बियाण्यांची गुणवत्ता याबद्दल कल्पना येते, म्हणून हा उत्सव बियाण्यांचा उत्सव म्हणूनही ओळखला जातो