या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about
how this biodiversity is used in the festival.
समुदाय – कोकणा, वारळी, ठाकर, महादेव कोळी, कातकरी,
महिने – डिसेंबर,
आदिवासींच्या समाजात असे मानले जाते की कोणत्याही आजारापासून गावक -याना वाचवण्यासाठी गावकरी धार्मिक विधी करून ग्रामस्थांसाठी जेवण देतात.