समुदाय – कोकणा, वारली, ठाकर, महादेव कोळी, कातकरी,
महिने – ऑक्टोबर-नोव्हेंबर,
प्रत्येक घरातील एक किंवा दोन माणसे सात दिवस गावाबाहेर राहतात, आठव्या दिवशी कापणी केलेले धान्य आणि पारंपरिक खाद्यपदार्थ देवाला अर्पण करतात पिकांना धान्य दिले जाते. मग गायीच्या गोठ्याला तोरण बांधतात.