Skip to content

निलपीपूजन (कृष्णपूजन)

By:

Nana Pawara

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

तालुका / Taluka / Block

धडगाव

जिल्हा / District

नंदुरबार

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

समुदाय – पावरा, महिने – ऑगस्ट, पेरणीनंतर जेव्हा ज्वारी, मका आणि ई पिके जेव्हा परिपक्व किंवा खाण्यायोग्य होतात तेव्हा शेतात जाऊन आधी निलपीपूजन म्हणजेच कृष्णपूजन केले जाते. जोपर्यंत हे पूजन होत नाही तोपर्यंत शेतातील/रानातील कुठलेही पीक येथील शेतकरी खाण्यासाठी वापरत नाही. या पूजेसाठी बकरा बळी दिला जातो.

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video

English