या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about
how this biodiversity is used in the festival.
समुदाय – कोकणा आणि गडकरी,
महिने – सप्टेंबर-ऑक्टोबर,
मुग , मका, हरभरा समुद्र, तीळ, वाटाणे, कुळीथ , गहू, तांदूळ, ज्वारी , बाजरी, नारळ आणि केळीची पाने वापरली जातात.