Skip to content

खडीचा देव

By:

Mavanji Pawar

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

तालुका / Taluka / Block

जव्हार

जिल्हा / District

पालघर

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

समुदाय – कोकणा, वारली, ठाकर, महादेव कोळी, कातकरी, महिने – जून-जुलै, मानव, प्राणी आणि पिके आरोग्य समृद्धी आणि अन्न सुरक्षा यासाठी देवाकडे प्रार्थना करतात आणि नंतर तांदूळ, लागवड, नागली बाजरी लागवड करण्यास सुरवात होते.

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video

English