Skip to content

काकडीपुजन

By:

Nana Pawara

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

तालुका / Taluka / Block

धडगाव

जिल्हा / District

नंदुरबार

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

समुदाय – पावरा, महिने – ऑगस्ट / सप्टेंबर, ज्यावेळी पावसाळ्यात काकडी परीपक्व होते, त्यावेळी ती खाण्याच्या आधी काकडीचे आणि मकाचे पूजन केले जाते. पूजेसाठी गावातील पुजारीला बोलवतात. पूजेसाठी तीन काकड्या, काकडीचे फुले , पाने आणि दोन मका ठेवतात. पुजा करताना तांब्याभर पानी, सुक्का पाणी आणि मोहाची दारू वापरली जाते. हे सर्व सुपात घेऊन घरोघरी काकडी आणि मका पूजन केले जाते

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video

English