- Kailesh Kumare
- एटापल्ली
- एटापल्ली
- गडचिरोली
- महाराष्ट्र
-
समुदाय - माडिया,
महिने - ऑक्टोबर,
दिवाळीच्या दिवशी गाई बैलांची सामूहिक पद्धतीने गोटुल मध्ये पुजा केली जाते. पूजेसाठी एफकेटी कोंबडीच्या पिल्लाचा बळी दिला जातो आणि तो त्याचे जेवण बनवून प्रसाद म्हणून वाटप केली जाते. कोहळा आणि भात यांचा नैवेद्य म्हणून गाई बैलास दिला जातो.