भोकराच्या फळांचे लोणचे
साहित्य
भोकराची (शेलट) हिरवी कच्ची फळे, लोणच्याचा मसाला, मिठ ,हळद मोहरी डाळ, तेल,
भोकराची कोवळी फळे धुऊन ध्यावीत व फळाच दोन तुकडे करावेत चिरुन घेणे व त्या तील बिया काढून टाकाव्यात व ऊन देणे आहे फळातील चिकट पणा कमी होईल व नंतर फोडणीसाठी फळाना मिठ लावावे तेल गरम करावे लोनच्या मसाला हळद मोहरी डाळ मिश्रण करून थंड झालेल्या नंतर बरणीत ठेवावे एक महिन्यात लोनंचे तयार होते