उबंरची भाजी(कोवळी उबंर भाजी) By: मिनाक्षी लक्ष्मण कवटे पाडा / Pada/ Hamlet दांडेकर पाडा खेडे / village गांगणगाव तालुका / Taluka / Block डहाणु जिल्हा / District पालघर राज्य / State पालघर भाजीची माहिती / Details of the vegetable उबंर ही एक फळ झाड आहे या झाडावर येणारी कोवळी फळांची भाजी करतात कोवळी फळे घेवुन धुऊन घेणे व फळांचे लहान तुकडे करून सूरवातीला शिजवून घेणे थंड झाल्यावर पाणी घेवु नये कांदा व लसुण जिरे हळद तिखट घेवुन फोडणी घेणे अशी ही उबंर फळांची भाजी होय भाजीचा ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video of vegetable