Skip to content

दिहावा

By:

Nana Pawara

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

तालुका / Taluka / Block

धडगाव

जिल्हा / District

नंदुरबार

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

पावरा, महिने – जून- जुलै, एखाद्या मोसमात जर पाऊसच पडायला सुरवात होत नसेल किंवा उशीर झाला असेल तर दिहावा साजरा केला जातो. गावाच्या पाटलाच्या घरी हा उत्सव केला जातो. यासाठी गावातील वैद्य पूजेला बोलावले जातात. ढोलकी वाजवली जाते. या पूजेला येथील प्रमुख धान्य ज्वारी आणि मका धान्य पूजले जाते.

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video

मराठी