Skip to content

भाताची नवाई

  • Nana Pawara
  • धडगाव
  • धडगाव
  • नंदुरबार
  • महाराष्ट्र
  • समुदाय - पावरा,
    महिने - ऑगस्ट - सप्टेंबर,
    भाताची नवाई साजरी करताना पूर्ण गाव एकत्र येतो. नवीन भात घरात येणार म्हणून आधी घर पवित्र करण्यासाठी ते शेणामातीने सारवले जाते. नवाईचे पूजन करण्यासाठी गावातील वैद्य घरोघरी फिरत असतो. भाताची नवाई पूजण्यासाठी मोहाची दारू, पळसच्या पानाची पत्रावळ, गाईचे तूप आणि मातीचा दिवा वापरला जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

मराठी