Skip to content

काकडीपुजन

  • Nana Pawara
  • धडगाव
  • धडगाव
  • नंदुरबार
  • महाराष्ट्र
  • समुदाय - पावरा,
    महिने - ऑगस्ट / सप्टेंबर,
    ज्यावेळी पावसाळ्यात काकडी परीपक्व होते, त्यावेळी ती खाण्याच्या आधी काकडीचे आणि मकाचे पूजन केले जाते. पूजेसाठी गावातील पुजारीला बोलवतात. पूजेसाठी तीन काकड्या, काकडीचे फुले , पाने आणि दोन मका ठेवतात. पुजा करताना तांब्याभर पानी, सुक्का पाणी आणि मोहाची दारू वापरली जाते. हे सर्व सुपात घेऊन घरोघरी काकडी आणि मका पूजन केले जाते

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

मराठी