- Nana Pawara
- धडगाव
- धडगाव
- नंदुरबार
- महाराष्ट्र
-
समुदाय - पावरा,
महिने - ऑगस्ट,
पेरणीनंतर जेव्हा ज्वारी, मका आणि ई पिके जेव्हा परिपक्व किंवा खाण्यायोग्य होतात तेव्हा शेतात जाऊन आधी निलपीपूजन म्हणजेच कृष्णपूजन केले जाते. जोपर्यंत हे पूजन होत नाही तोपर्यंत शेतातील/रानातील कुठलेही पीक येथील शेतकरी खाण्यासाठी वापरत नाही. या पूजेसाठी बकरा बळी दिला जातो.