Skip to content

पुप्पलोनोवा

  • Kailesh Kumare
  • एटापल्ली
  • एटापल्ली
  • गडचिरोली
  • महाराष्ट्र
  • समुदाय - माडिया,
    महिने - नोव्हेंबर,
    वाल, उडीद,मुंग खाण्याआधी सामूहिक पूजा केली जाते. पूजेसाठी मोहाची, आईनची पाने वापरतात. यानिमित्ताने कोंबडी, बकरू आणि डुक्कर यांचा बळी दिला जातो आणि मोहाची दारू पिण्यासाठी दिली जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

मराठी