- Rakesh Durge
- एटापल्ली
- एटापल्ली
- गडचिरोली
- महाराष्ट्र
-
समुदाय - माडिया,
महिने - सप्टेंबर,
धान चांगल्याप्रकारे निसवण्यासाठी हा सण साजरा केला जातो. यात पूजेसाठी येणाची आणि मोहाच्या पानांचा वापर केला जातो. या दिवशी कोंबडीचे पिल्लू आणि बकरे यांचे बळी देऊन सामूहिकरित्या भोजन केले जाते. या निमित्ताने गावातील फक्त पुरुष उपस्थित असतात.