समुदाय – पावरा,
महिने – मार्च,
देवमोगरा ही येथील आदिवासी देवता आहे. या नावावरुनच देवमोगरा या ज्वारीचे नाव पडलेले आहे अशी माहिती मिळते. मार्च महिन्यात देवमोगरा देवीची पुजा करण्यासाठी चांगल्या ज्वारीचे मोठी कणसे देवीला घेऊन जातात. त्यानंतर पुजारी ही ज्वारीचे कनसे शेतकर्यांमध्ये पुन्हा वाटप केले जाते. यामुळे चांगल्या प्रकारचे बियाणे वाटप शेतकर्यामध्ये होते.