गुढीपाडवा By: Sachin Chorge पाडा / Pada/ Hamlet खेडे / village तालुका / Taluka / Block कुडाळ जिल्हा / District सिंधुदुर्ग राज्य / State महाराष्ट्र या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival. समुदाय – कोकणा आणि गडकरी, महिने – मार्च – एप्रिल, गुढी साठी बांबू वापरला जातो, नारळ अर्पण केला जातो, केळीची पाने वापरली जातात. ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video