या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about
how this biodiversity is used in the festival.
समुदाय – कोकणा, ठाकर, महादेव कोळी, कातकरी,
महीने – नोव्हेंबर – डिसेंबर,
पिकाची कापणी झाल्यानंतर नवीन शेतीमाल देवाला अर्पण केले, त्यानंतर धान्य साठवणुकीसाठी घरी नेले जाते