Skip to content

भोकराचे (शेलट) फळांचे लोणचे

By:

रत्ना जानी भिलाडा

पाडा / Pada/ Hamlet

मांंगातपाडा

खेडे / village

जामशेत

तालुका / Taluka / Block

डहाणु

जिल्हा / District

पालघर

राज्य / State

पालघर

भाजीची माहिती / Details of the vegetable

भोकराच्या फळांचे लोणचे साहित्य भोकराची (शेलट) हिरवी कच्ची फळे, लोणच्याचा मसाला, मिठ ,हळद मोहरी डाळ, तेल, भोकराची कोवळी फळे धुऊन ध्यावीत व फळाच दोन तुकडे करावेत चिरुन घेणे व त्या तील बिया काढून टाकाव्यात व ऊन देणे आहे फळातील चिकट पणा कमी होईल व नंतर फोडणीसाठी फळाना मिठ लावावे तेल गरम करावे लोनच्या मसाला हळद मोहरी डाळ मिश्रण करून थंड झालेल्या नंतर बरणीत ठेवावे एक महिन्यात लोनंचे तयार होते

भाजीचा ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video of vegetable

मराठी