या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about
how this biodiversity is used in the festival.
शिमगा सन
होळी सनाच्या दुसऱ्या दिवशी शिमग्याला आमचे आदिवासी बांधव देवाला (कुलदैवताला)आंबा, नारळ तर कुठे कुठे नवस असल्यास कोंबडा नैवेद्य दिल्यानंतर पूजा करून आंबा व नारळाचा प्रसादाचे गावात वाटप करून आमचे आदिवासी बांधव आंबे खायला सुरवात करतात.