पेरलेल्या धान्यापासून उगवलेले रोप हे योग्य आहे का कमजोर आहे याचे परीक्षण आदिवासी बांधव करतात.म्हणजे येणाऱ्या पुढील पावसाळ्यात हे पीक शेतात कसं येणार याचा अंदाज आदिवासी शेतकरी बांधव लावत असतात.