होळी

By:

Lilesh chavan

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

तालुका / Taluka / Block

धडगाव

जिल्हा / District

नंदुरबार

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

समुदाय – पावरा, महिने – मार्च, होळी पेटवण्यसाठी बांबूंचे चे लाकूड मध्यवर्ती ठेवले जाते. होळी पूजनासाठी पाच जातीचे अन्न एकत्र गोळा करून पूजले जाते. यात ज्वारीचे आद्यपूजन करून होळीला पूजले जाते. होळी पेटवण्यासाठी टेम्भुर्णी झाडाची वाळलेली फांदी वापरली जाते. तीन दिवसाने होळीला सातपुडी या स्थानिक कोंबडीचा बळी दिला जातो. नंतर त्याचे जेवण बनवून प्रसाद म्हणून वाटप केली जाते.होळी पेटवून झाल्यावर बांबूंचा शेंडा पोलिस पाटील कापतो आणि त्याच्या घरी गावप्रमुख म्हणून ठेवला जातो. तिथेच गावकर्‍यांना जेवण दिले जाते.

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video