साथी

By:

Mavanji Pawar

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

तालुका / Taluka / Block

जव्हार

जिल्हा / District

पालघर

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

समुदाय – कोकणा, वारळी, ठाकर, महादेव कोळी, कातकरी, महिने – डिसेंबर, आदिवासींच्या समाजात असे मानले जाते की कोणत्याही आजारापासून गावक -याना वाचवण्यासाठी गावकरी धार्मिक विधी करून ग्रामस्थांसाठी जेवण देतात.

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video