मकर संक्रात (मकर संक्रांत)

By:

Yogesh Nawale

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

तालुका / Taluka / Block

अकोले

जिल्हा / District

अहमदनगर

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

समुदाय – हिंदू महादेव कोळी, महिने – जानेवारी, आदिवासी भागात संक्रांत पूजली जाते. यात येथे पिकणारे नाचणी, तांदूळ, गहू आणि हरभरा या धान्याला मातीच्या गाडग्यात टाकून पूजले जाते. या दिवशी गव्हाच्या पोळी आणि भाताचा नैवेद्य पूजेला दिला जातो.

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video