भाताची नवाई

By:

Nana Pawara

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

तालुका / Taluka / Block

धडगाव

जिल्हा / District

नंदुरबार

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

समुदाय – पावरा, महिने – ऑगस्ट – सप्टेंबर, भाताची नवाई साजरी करताना पूर्ण गाव एकत्र येतो. नवीन भात घरात येणार म्हणून आधी घर पवित्र करण्यासाठी ते शेणामातीने सारवले जाते. नवाईचे पूजन करण्यासाठी गावातील वैद्य घरोघरी फिरत असतो. भाताची नवाई पूजण्यासाठी मोहाची दारू, पळसच्या पानाची पत्रावळ, गाईचे तूप आणि मातीचा दिवा वापरला जातो.

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video