पुप्पलोनोवा

By:

Kailesh Kumare

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

तालुका / Taluka / Block

एटापल्ली

जिल्हा / District

गडचिरोली

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

समुदाय – माडिया, महिने – नोव्हेंबर, वाल, उडीद,मुंग खाण्याआधी सामूहिक पूजा केली जाते. पूजेसाठी मोहाची, आईनची पाने वापरतात. यानिमित्ताने कोंबडी, बकरू आणि डुक्कर यांचा बळी दिला जातो आणि मोहाची दारू पिण्यासाठी दिली जाते.

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video