दोहारू (दशहरा)

By:

Lilesh chavan

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

तालुका / Taluka / Block

धडगाव

जिल्हा / District

नंदुरबार

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

समुदाय – पावरा, महिने – ऑक्टोबर, दसर्‍याच्या दिवशी आदिवासी राजा अकराणी आणि अन्नपूर्णा देवीची पुजा केली जाते. या पूजेसाठी येथील प्रमुख धान्य ज्वारीचे कणीस वापरले जाते. शस्त्रपूजन करण्यासाठी हापटा/बखलू)(आपटा) ची पाने वापरली जातात. आपट्याची पाने घरोघरी वाटून दसरा सण साजरा केला जातो.

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video