चौदश

By:

Lilesh chavan

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

तालुका / Taluka / Block

धडगाव

जिल्हा / District

नंदुरबार

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

समुदाय – पावरा, महिने – ऑक्टोबर, चौदश च्या दिवशी( लक्ष्मि पूजनाचा दिवस) सर्व लोक उपवास धरतात. या दिवशी मकाचा घाटा बनवून दुपारी बारा नंतर खाण्यासाठी वापर केला जातो. या दिवशी सकाळी करंज, नीम या झाडांची फांदी तोडून दात स्वछ करण्यासाठी वापरली जातात. तोंड शुद्ध करण्यासाठी याचा उपयोग केला जातो

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video